गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरु आहे. पुण्यातल्या बाजारपेठा देखील सजल्या आहेत. पुण्यात आता रिसायकला करता येऊ शकतात असे मखर तयार केले जात आहेत. याच मखरांबाबतचा हा व्हिडीओ <br />#GaneshChaturthi2022 #GaneshChaturthi2022Date #Ganpatifestival #Ganeshotsav2022 <br />Please Like and Subscribe for More Videos.